Nashik | नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन फुटली | Sakal |

2022-04-18 62

Nashik | नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन फुटली | Sakal |


नाशिकच्या गिरणा धरणातून पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन फुटली. आज पहाटेच्या सुमारास उंबरदे गावाजवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेलं. आधीच उन्हाची तीव्रता आणि पाणी टंचाई असताना पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. यावेळी पाण्याचे मोठे उंचच उंच फवारे पाहायला मिळाले.


#Sakal #NashikNews #Nashik #WaterPipeline #GirnaDharan #Maharashtra #Marathinews #MaharashtraNews


Videos similaires